आईने शिकवले चुलिवरचे घावणे | Recipe of Ghavan in Marathi | Konkan Sanskruti | Konkan Vlog
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- आईने शिकवले चुलिवरचे घावणे | Recipe of Ghavan in Marathi | Konkan Sanskruti | Konkan Vlog
मंडळी सध्या कोकणात पावसाळा सुरू आहे, आणि या पावसाळ्यात थंड वातावरणात नक्कीच सगळ्यांना काहीतरी गरमागरम खाण्याचे आवड असते किंवा गरमागरम खावसं वाटतं. तसंच आजचा हा व्हिडिओ. म्हणजे आज आहे ना मस्तपैकी एक पावसाची सर येऊन गेले आणि मग संध्याकाळच्या थंड झालेल्या वातावरणात मी आईला विनंती केली की आज काहीतरी गरमागरम असं बनव तर आई म्हणाली की आज मी तुला Ghavan घावणे Ghavane बनवून दाखवते. गावाकडे चुलीवरचे recipe of ghavan in marathi घावणे म्हटलं ना की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. how to make ghavne कोकणातल्या पारंपारिक घावणे बनवण्याच्या पद्धतीसाठी Ghavan Recipe आम्ही सुरुवात करणारच होतो तर पहिलं मी केळीच सोप आणायला गेलो . ज्याला रानकेळी म्हणतात तर ते सोप आणून नंतर मग आईला दिल. आईने बिडाची कावीळ किंवा बिडाचा तवा चुलीवर चढवला rice flour ghavne आणि मग तांदळाच्या पिठापासून मिश्रण तयार केला rice flour ghavan आपण तांदळाचे पीठ वापरून आज आपण घावणे बनवणार आहोत तर या ghavne pith घावण्याच्या पिठामध्ये आईने तांदळाचे पीठ घेतलं त्यानंतर हळद टाकली त्यानंतर मीठ टाकलं बस तेवढेच साहित्य मध्ये आपले घावणे तयार होणार होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी देखील जवळ या सगळ्या गोष्टी आपण देखील जवळ राहून अनुभवत होतो मग आईने म्हटलं की बाबा तुला देखील मी घावणे ghavan बनवायला शिकवते आईने दोन घावणे ghavana बनवल्याच्या नंतर खुद्द घावणे बनवण्याची कमान माझ्या हातात दिली आणि मग मी देखील घावणे बनवायला शिकलो तर मंडळी हे होते konkanatil saat kapyache ghavne गावाकडचे चुलीवरचे घावणे चुलीवरचे घावन आणि चुलीवरचा कोरा चहा konkan vlog
#RecipeOfGhavnInMarathi #Ghavne #Ghavan #HowTo #KonkanSanskruti #konkanvlog
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
khup chan vatle aamhala viha che pappa banvtat aani viha khatey khup chan lekichae aani pappa che prem baghun asech sunder life stayil tumche dalhavat raha aamhala. khup good mulgi aahy tumchi viha aamchi pappi viha la 😘🌹😘🌹😘🌹😘🌹👌
Gavney khup chaan banavley dada aai aani vihu la pan avadley arey waah good baccha
घlवण्याचे पीठ पातळ च पाहिजे म्हणजे मस्त मऊ आणि जाळीदार होतात..
Our epics says that ..mother is..first God ...teacher..n..we must to say.... mining of our whole life...... like your mother for you...we also love very much to your dedicated mother ..lovely konkan rain...lovely family...thanks brother ... love to Viha and Sonali..😊❤
घावणे आणि कोराचहा एक नंबर 👌👌👌
भारी घावणे
बाळ मस्त आहे गोड आहे
कीती सुंदर रीयाक्शन बाळाची
एकदम निरागस 😘
संदेश हाच खरा न्याहारीचा आहार आहे कोकणी माणसाचा, एकदम मस्त 😂😂
❤Bhai gaav kont yaar. Ek number Ahe. Juni aathvn taaji zaali. Kombadi aaravne to aavaj, and all best .
Tuze Ganpati bappa chya time madhe tr ajun subscriber vadhtil...❤❤❤
घावन करणे छान जमले अभिनंदन 👍👍
घावणे मस्तच झालेत, कोकणच भारी,विहा छान घावणे खाती,❤
Mast superb video 🎉🎉
Ghavna ani kora chaha mast bet ahe😊
चहा आणि घावणे एक नंबर नाश्ता
ghavane apratim video baghatanach sugandh janavala....
Mast khup chan receipe❤❤
👌👌👌
दुधात गूळ घालून छान लागते👌👌
घावणे छानच 👍🏻
Very nice recipe 😋 Dada ❤❤❤
Ek no, Mast, Delicious.
Khup chan
,खुपच छान
घावणे खूप छान बनवले दादा
Yummy yummy 😋
Aamhala yayche
Very Nice bro👌👌
Dada.pit.tod.patal.ge.mst.hoil
Masat banvala ghavana
Simple life👍👍
Sandesh ghavna mast
मस्त 👌
घावणे बघून तोंडाला पाणी सुटले. 😂.
♥️♥️♥️♥️♥️
दादा सुंदर
Chan..❤Jay shree Ram..🙏*
3 ghavnei saglyna kase purle jara jast kart java manje saglech khatil
Khup mast
dada tumhi kelichya kokyachi bhaji nahi ka bnvt?
डोसा सेम..❤
Gudevnig..☕*💫
Mast
Dada.mi.banvto.gavana.🎉🎉🎉🎉🎉
Kora chha kshala payycha milkpavdr,nahi tr Buffalo 🐃, 🐄 ghrat balgaychi,gavat tr rhata gayila Chara pn khup ahay,ghavnat hald nay takaychi,amhi pn cititli man's pn ghavney krto
Kokanat cora ch pitat
जळाल्याचा वास येतोय कुठूनतरी
First view😊
तुम्ही vlog शिवाय दुसरा कोणता काम घंदा करात?
तो It मध्ये मोठ्या companit senior manager aahe
Ghavne chi recipe dakhev na?
पीठ थोड पातळ हव मग छान जाळी येते.
Ghavnyala pith patal lagte
मस्त मस्त ❤😅 घावन आणि कोराह चहा 😅
Dada 1 kam hot pleas replay
Kay tu aani kay tuja ghavan 😂😂😂😂
Are Kay.. nahana cha mota gaavi zhala...Ani aata shikto Kai.. video Saati kai pan ...
कशाला बघता video मग रिकामटेकडे. Time waste करू नका तुम्ही
@@yogeshshelar9162 tuje ka Ghavane bhajale 😂
असं अख्खा पा न घरात न्यायचं नाही अशुभ असतं
Br
कोणतीही रेसिपी बनविली कि डोळे बंद करून खाऊन दाखवायची काही गरज आहे का .? Tतुम्ही जी रेसिपी बनवता त्याच्यापेक्षा छान छान रेसिपी लोकं खातात तेव्हा ते असे डोळे बंद नाही करत .व्यवस्थित खातात . तुम्ही जी रेसिपी बनवता ती काही अमरत्व प्राप्त करून देते का ?.
👍
भावा तुझा मोबाईल नंबर मिळेल का
👌👌👌